कोजागिरीच्या शुभेच्छा | Kojagiri Purnima Wishes In Marathi

कोजागिरीच्या शुभेच्छा | Kojagiri Purnima Wishes In Marathi : Kojagiri Purnima Quotes, Wishes Marathi, Sharad Purnima Wishes, Sharad Purnima Marathi Wishes

कोजागिरीच्या शुभेच्छा | Kojagiri Purnima Wishes In Marathi

मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोडवा दुधाचा,
विश्वास वाढू दे नात्याचा,
त्यात असू दे गोडवा साखरेचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima wishes in marathi
kojagiri purnima wishes in marathi

आज कोजागिरी पौर्णिमा…
आजचा दिवस तुमच्यासाठी
सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य,
समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…
हिच आमची मनोकामना…
कोजागिरी पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

दूध हे केशरी, कोजागिरीचे खास,
वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात,
परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात
असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Kojagiri Purnima Wishes In Marathi

कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव,
उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव,
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या साथीने मिळाली बासुंदीची मेजवानी,
कोजागिरीच्या रात्री लिहिली जागरणाची कहाणी…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

happy kojagiri purnima wishes in marathi
happy kojagiri purnima wishes in marathi

प्रत्येकाचा जोडीदार, त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा आणि कधी कधी वाघोबा होतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आजच्या रात्री शुभ्र चांदण्यात,
एकमेकांचे होऊन जाऊ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माझ्या संपूर्ण
परिवाराकडून आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा

आज कोजागिरी पौर्णिमा हा सण तुम्हाला
सुखसमाधान कारक आणि आनंदाची उधळण करावा
असावा हिच परमेश्वर चरणी सहिच्छा..
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima marathi quotes​
kojagiri purnima marathi quotes​

द्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता,
प्रेम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो
हिच आजच्या दिवशी प्रार्थना…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू
य सण कोजागिरीचा…कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima Marathi Quotes​

कोजागिरी पौर्णिमा तुम्हाला, दीर्घायुष्य देणारी,
सुखशांतीसमाधान आणि
समृद्धीची भरभराट करणारी ठरो हिच प्रार्थना…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima wishes in marathi 2
kojagiri purnima wishes in marathi 2

कोजागिरीच्या चांदण्या रात्री,
पूर्ण चंद्रप्रकाशाच्या सानिध्यात,
केशरबदाम मिश्रित आटीव दुधाचा आस्वाद घेणे…
म्हणजे खरे सुख…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा,
उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

साखरेचा गोडवा केशरी दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते,
जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Purnima Shubhechha Marathi

मंद गतीने पाऊलं उचलत,
चांदण्याचा प्रवास सुरू झाला,
दडला होता ढगात हा चंद्र,
पदरात जसा मुख चंद्रर लपलेला…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima quotes in marathi​
kojagiri purnima quotes in marathi​

हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी,
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश….
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्र पौर्णिमेचा सुरेख, नभी पूर्ण गोल दिसतो,
पांढरा शुभ्र, धवला छान, शीतल गोड प्रकाश दतो…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मावळतीची घाई झाली सूर्यास,
कारण आज चमकण्यास आला आहे
कोजागिरीचा चंद्र नभात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

Kojagiri Purnima Quotes In Marathi​

तोच नेहमीचा चंद्रमा नभी,
अन चांदणी माझ्या दारी उभी,
कोजागिरीला वेगळेच जग पृथ्वीवरी,
जसे गगनाची दुनिया पृथ्वीवरी उभी…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

kojagiri purnima shubhechha marathi
kojagiri purnima shubhechha marathi

कितीही रात्री जागल्या तरी,
पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि
प्रेमात हरलेल्या लोकांसाठी कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आकाशगंगा तेजोमय झाली,
नभात चंद्रफुलांची उधळण झाली,
कोजागिरीचा चंद्र पाहण्या वसुंधराही आतूर झाली…

लिहून झाली कविता तरी,
वाटते त्याला अधुरी आहे,
कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय आज रात्र अपूरी आहे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत होती पाण्यात,
चांदणी रात पसरली होती धरती आणि अंबरात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top