100+ दिवाळी पाडवा शुभेच्छा | Padwa Wishes In Marathi​

100+ दिवाळी पाडवा शुभेच्छा | Padwa Wishes In Marathi​ : दिवाळीच्या सणाचा शेवटचा दिवस, पाडवा हा नवीन सुरुवातीचा आणि आनंदाचा दिवस असतो. या दिवशी आपण आप्तसोयऱ्यांना, मित्रांना शुभेच्छा देतो, आनंद आणि समृद्धीच्या इच्छा व्यक्त करतो. ही १००+ पाडवा शुभेच्छा मराठीमध्ये आपल्या ह्या भावना सर्वोत्तम प्रकारे मांडण्यासाठी आहेत. या संग्रहामधून आपल्या WhatsApp स्टेटस, शुभेच्छा कार्ड, किंवा सोशल मीडिया पोस्टसाठी योग्य अशी मेसेज निवडा आणि सर्वांना ‘दिवाळी पाडवा हार्दिक शुभेच्छा’ पाठवा…

100+ दिवाळी पाडवा शुभेच्छा | Padwa Wishes In Marathi​

धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा

दिवाळी पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

padwa wishes in marathi​ 2
padwa wishes in marathi​ 2

सगळा आनंद, सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिपावली पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा
सत्याचा असत्यावरील विजय नेहमीच प्रेरणादायी ठरावा

आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!

आज बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा.
राहो सदा नात्यात गोडवा.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

diwali padwa wishes marathi
diwali padwa wishes marathi

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास

Happy Diwali Padwa Wishes In Marathi​

तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात
या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य,
आयुष्य लाभो हीच सदिच्छा!

तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!

दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

आला पाडवा,
चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी

Diwali Padwa Quotes In Marathi

पणतीचा उजेड अंगणभर राहू दे,
लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर,
तुझा सहवास जन्मभर राहू दे

सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम

diwali padwa quotes in marathi
diwali padwa quotes in marathi

बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो
सुख आणि आनंद आपल्या आनंदात असाच सदैव राहो

दुःखाची सावलीही तुझ्याजवळ न येवो
चेहरा तुझा कायम असाच हसरा राहो

आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल,
सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके,
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि
देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, होतो आनंदाचा वर्षाव
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने यश आणि आनंद मिळो सर्वांना

आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा

Diwali Padwa Wishes Marathi

दिव्यांची आरास मनात वाढवी उल्हास,
अशा दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी खास

happy diwali padwa wishes in marathi​
happy diwali padwa wishes in marathi​

दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो…
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

धनाचा होवो वर्षाव,
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव,
मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृद्धी,
हीच देवाच्या चरणी प्रार्थना,
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दीपावली असा आहे सण,
जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा.
चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई,
तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा,
आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा.
सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा
आणि तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

padwa wishes in marathi​
padwa wishes in marathi​

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती
पण तुझी साथ कधी न सुटती,
हीच इच्छा कायमस्वरूपी मनी

आज पवित्र पाडवा, काल झालेले लक्ष्मीचे आगमन
अशा मंगल समयी आपल्या मंगल भविष्याची पायाभरणी होवो

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया
भिन्नविभिन्न असलो तरीही कायम एकत्रच राहूया

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top