Ghatasthapana Wishes In Marathi | घटस्थापना मुहूर्त,शुभेच्छा

Ghatasthapana Wishes In Marathi | घटस्थापना मुहूर्त,शुभेच्छा : घटस्थापनेचा दिवस अधिक खास करण्यासाठी तुमच्या मित्र परिवाराला घटस्थापनेच्या शुभेच्छा, घटस्थापना कोट्स, घटस्थापना संदेश, घटस्थापना मराठी शुभेच्छा, घटस्थापना मेसेज, घटस्थापना ग्रेंटिंग्ज नक्की शेअर करा.

Ghatasthapana Muhurat​ 2025 | घटस्थापना मुहूर्त

सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी अश्विना घटस्थापना
घटस्थापना मुहूर्त – ०६:९ AM ते ८:६ AM
कालावधी – ०१ तास ५६ मिनिटे

घटस्थापना अभिजित मुहूर्त – सकाळी ११:४९ ते दुपारी १२:३८
कालावधी – ०० तास ४९ मिनिटे

घटस्थापना मुहूर्त प्रतिपदा तिथीला येतो
घटस्थापना मुहूर्त द्वि-स्वभाव कन्या लग्नाच्या वेळी येतो

प्रतिपदा तिथीची सुरुवात – २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 0१:२३
प्रतिपदा तिथी समाप्त – २३ सप्टेंबर २०२५ रोजी ०२:५५ AM

कन्या लग्नाला सुरुवात – २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०६:०९
कन्या लग्न समाप्त – सप्टेंबर रोजी सकाळी ०८:०६ २२, २०२५

Ghatasthapana Wishes In Marathi | घटस्थापना शुभेच्छा

कुमकुम लागल्या पावलांनी
आई जगदंबा येवो तुमच्या दारी
सुखसमृद्धी आणि असुर नाशिनी
देवी आहे संकट हारी..!
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

ghatasthapana wishes in marathi
ghatasthapana wishes in marathi

अश्विन शुद्ध पक्षी सिंहासनी विराजमान तू होते
भक्तांच्या संकटाच्या वेळी माते तू धावून येते
आधार वाटतो माते मला तुझ्या सदैव पाठी असण्याचा
नवरात्र सन तुझ्या भक्तांचा जागर करण्याचा
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नवरात्र चा अर्थ
N – नवचेतना
A – अखंड ज्योति
V -विघ्ननाशक
R – राजराजेश्वरी
A – आनंददायी
T – त्रिकाल दृष्टी
R – रक्षण करती
A – आनंददायी नवरात्री
Happy Navratri

ज्या क्षणाची पाहत होतो वाट,
ती आली सिंहावर बैसोनी,
आता होईल प्रत्येक इच्छा पुरी,
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

ghatasthapana wishes in marathi 2
ghatasthapana wishes in marathi 2

ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन सिंहावर स्वार माता रानी आली आहे
शारदीय नवरात्र च्या शुभेच्छा

माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Ghatasthapana Quotes In Marathi​ | घटस्थापना शुभेच्छा

कुठे दिसते तू कालिका म्हणूनी
कुठे असतेस तू दुर्गा
आनंद रक्तात भिनण्या उत्सवात होतेस तू शेरावाली
नवरात्रात पूजली जाते रूपे तुझी सगळी धारण केलेली
घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

ghatasthapana quotes in marathi​
ghatasthapana quotes in marathi​

शारदीय नवरात्रीची सुरू झाली धामधूम
पाहा मंदिरात माझ्या आई सुंदर हसत आहे
शुभ नवरात्री

आई दुर्गा, आई अंबे, आई जगदंबे, आई भवानी, आई शितला,
आई वैष्णो, आई चंडीका, देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

सजला आहे देवीचा दरबार
एक ज्योत उजळली आहे
ऐकलं आहे की, घटस्थापना होऊन
नवरात्र सुरू झाली आहे
शारदीय नवरात्र च्या शुभेच्छा

ghatasthapana quotes in marathi​ 2
ghatasthapana quotes in marathi​ 2

संपूर्ण विश्व जिला शरण आले त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून या देवीचे स्मरण करुया.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रात नऊ रूपाने पहावे तुला
दुर्गे सारखा कणखरपणा यावा मला
अन्नपूर्णेसारखं वरदान लाभाव मला
आई भवानी तू तारण सगळ्या जीवसृष्टीला
नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Ghatasthapana In Marathi SMS

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
आई जगदंबेची अखंड कृपा सर्वांवर राहो हीच प्रार्थना
नवरात्रि उत्सवाच्या हार्दिक शुभकामना

ती आहे जननी, ती आहे कालिका.
जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित,
ती आहे आई दुर्गा.
घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा.

ghatasthapana muhurat​
ghatasthapana muhurat​

सकाळी सकाळी घ्या आईचं नाव,
पूर्ण होतील सर्व काम,
शुभ नवरात्री.

सर्व जग जिच्या शरणात आहे,
नमन त्या आईच्या चरणी आहे,
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ,
चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

ghatasthapana muhurat​ 2
ghatasthapana muhurat​ 2

भरोनी सुख समृद्धीने माझी ओटी
सदैव सुख आणि आनंद लिही माझ्या ललाटी
नवरात्र खास असतो सर्व देवी भक्तांसाठी
नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

दुर्गेचे स्वरूप तू महाकालीचा अवतार
तुझ्या रूपाकडे बघून होतो वाईटाचा नाश
नवरात्र सर्व सणात असतो खास
सर्वांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा

2 thoughts on “Ghatasthapana Wishes In Marathi | घटस्थापना मुहूर्त,शुभेच्छा”

  1. Pingback: Ganesh Chaturthi Wishes In Marathi -  गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश

  2. Pingback: नवरात्रीचे नऊ रंग​ २०२५ – EHMStatus.Com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top