100+ Women Day Quotes In Marathi​ जागतिक महिला दिन शुभेच्छा

Women Day Quotes In Marathi​ : स्त्री ही आदिशक्ती आहे, प्रेमाचा झरा आहे आणि धैर्याचे मूर्तिमंत रूप आहे. घराची चार भिंत असो वा अंतराळातील भरारी, आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान (womens day quotes in marathi) निर्माण केले आहे. ८ मार्च हा दिवस याच स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस!

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या आयुष्यातील आई, बहीण, पत्नी, मैत्रीण आणि मुलगी यांसारख्या प्रत्येक महत्त्वाच्या स्त्रीला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ‘१००+ जागतिक महिला दिन शुभेच्छा’ (mahila din shubhechha in marathi​) आणि प्रेरणादायी संदेशांचा हा खास संग्रह. या लेखाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना मनापासून शुभेच्छा देऊन हा दिवस अधिक खास बनवू शकता.

Women Day Quotes In Marathi​

जिच्या मुळे तुम्हाला हे जग बघायला मिळालं. जिने तुम्हाला सांभाळलं, तुमच्या आनंदात तिचा आनंद मानला. दुःखाला स्वतःच्या पदरात घेऊन तुमचे रक्षण केले. जिथे जन्म झाला ते घर सोडून वाघिणी सारखी ती एकटी तुमच्या घरी येते, जे तीचं सासर असतं. सर्व सण, धार्मिक कार्यक्रम रितीने पार पाडते. सर्वांचं सर्व करून ती कधीच थकलेली नसते. प्रत्येक सुख दुःखात तुमच्या सोबत असते. जिचे अनेक रूप आणि प्रत्येक रूप शक्ति चे प्रतीक आहे, ती ‘स्त्री’ आहे. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आहे नराची…
नारी हीच शोभा आहे घराची…
तिला द्या आदर, प्रेम, माया
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वाचे सुख तोलनारी आणि
आभाळा एवढ दुख पेलणारी फक्त स्त्रीच असते.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे

स्त्री म्हणजे वात्सल्य
स्त्र म्हणजे मांगल्य
स्त्री म्हणजे मातृत्व
स्त्र म्हणजे कर्तृत्व
स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ
स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात
अशा अनेक रुपी आई, बहीण, मैत्रीण, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भरारीपुढे
गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व सारे वसावे
महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनविधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

काही लोक म्हणतात की स्त्रीचे
कोणतेच घर नसते.
परंतु माझे मानणे आहे की
स्त्री शिवाय कोणतेही घर नसते.

Womens Day Quotes In Marathi

टप्प्यावर
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या
आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा

तुझ्यात तो अंश आहे, ज्यामुळे जगात सुरू वंश आहेत

चौकटीतून बाहेर पडून,
दुश्मनांच्या नजरेला नजर भिडवून
उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींना
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

womens day quotes in marathi
womens day quotes in marathi

जेथे होतो नारी शक्तीचा अपमान
ते स्थान असते नर्क समान..!

Women’s Day Wishes In Marathi
विसरणारी
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी
ती शक्ती आहे एक नारी

Mahila Din Quotes In Marathi​

आधार
करा स्त्रीचा नेहमीच सन्मान
कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार

तिच असण म्हणजे एक दैवी शक्ती..
गळून पडलेल्या मनाला धीर द्यायला
कोलमडलेल्या विश्वासाला आधार द्यायला
तीनं नेहमीच धाव घेतली
जिथं माणूस सर्व हरतो…
तिथे तिचं दैवी शक्ती असलेल
रूप पाहावयास मिळते

आज जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या
माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रिय स्त्री, निसर्गाचे अदभुत वरदान आहेस तू
बहर ठेवते त्या प्रत्येक नात्यात
ज्या नात्याला जुळलेली असतेस तू

चुल्ह्याच्या आचीवर तापणाऱ्या चिमट्याची उष्णता कधीतरी स्वतः च्या हातांना अनुभव करून पहा
लक्षात येईल स्त्री बनणे सोपे नाही या जगात

सुखदुःखात साथ देतेस,
थकत नाहीस कधीच,
आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा,
साथ सोडू नको कधीच
महिला दिनाच्या शुभेच्छा!

mahila din quotes in marathi​
mahila din quotes in marathi​

उंबरा ओलांडून घराला
मंदिर बनवणारी लक्ष्मी आहे ती
संसाराचा गाडा चालवणारी
देव्हाऱ्यातील माऊली आहे ती

तिला “रविवार काय आणि सोमवार काय” सुट्टी तर मृत्यूच्याच दिवशी भेटते.
(ती : घरातील आई, बहीण, बायको)

जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच
मला जग जिंकल्याचा भास होतो.
तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

स्त्री व्यर्थ नाही, सृष्टीचा अर्थ आहे

Mahila Din Shubhechha In Marathi​

हजारो फुल हवेत
एक माळा बनवण्यासाठी
हजारो दीपक हवेत एक
आरती सजवण्यासाठी
हजारो थेंब हवेत एक
समुद्र बनवण्यासाठी
परंतु एक स्त्रीच पुरेशी आहे
घराला स्वर्ग बनवण्यासाठी.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तू भार्या, तू भगिनी,
तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा
या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा!

असे म्हटले जाते की एका यशस्वी
पुरुषामागे स्त्रीचा हात असतो.
म्हणून सर्व स्त्रियांना पुरुषांकडून
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…
Happy Women’s Day!!

mahila din shubhechha in marathi​
mahila din shubhechha in marathi​

जिनं शिल्पकार होऊन आपल्या जीवनाला आकार दिला,
अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईच्या वात्सल्याला प्रणाम
बहिणीच्या प्रेमाला प्रणाम
मैत्रिणीच्या विश्वासाला प्रणाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Jagtik Mahila Din Status

स्त्री असते सृष्टीचा आधार
चला करूया स्त्री चा सन्मान
महिला दिनाच्या शुभेच्छा

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे
गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे विसावे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्री न उलगडणारे कोड आहे
तिच्यामुळे अनेक नात्यांची जोड आहे
कोणतीच तक्रार नसणार
ती आनंदच झाड आहे

स्त्रियांना द्या इतका मान
की वाढेल आपल्या देशाची शान.

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्रा म्हणजे क्षणांची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा प्रणाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी
शिकून सावरतील दुनिया सारी.

एक यावा असा दिन,
न राहो महिला ‘दीन’
रोज असावा ‘महिला दिन’.

Mahila Din Wishes In Marathi

तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई
तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान”
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

jagtik mahila din status
jagtik mahila din status

जवाबदारी सह घेते भरारी
न थके, ना तक्रार करी.

तुझ्या प्रतिभेला पंख मिळू दे
तुझ्या स्वप्नांना क्षितिज मिळू दे.

कोणत्याही समाजाची उन्नती
समाजातील स्त्रियांच्या उन्नतीतूनच
मोजली जाऊ शकते.

प्रेमाने संसार फुलवताना ती ही बावरी होऊन जाते
वास्तवाचे भान समजल्यावर स्वताला सावरत जाते

उत्सव आला आनंदाचा
सन्मान करा त्या थोर स्त्रियांचा
गौरव हा महिलांच्या थोर मनाचा
उत्सव आला जागतिक महिला दिनाचा

तिच्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे वाटावे….
तिच्या विशाल पंखाखाली
विश्व निर्माण व्हावे….
जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर एक स्त्री असल्याची भूमिका बाजवणाऱ्य सर्व स्त्रियांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हसून प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी

कर्तव्यांसोबत स्त्री घेत आहे उडान
न काही तक्रार नाही थकान…!

ती आई आहे, ती बहीण आहे
ती पत्नी आहे, ती मुलगी आहे
आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखात
सोबत असणारी ती एक स्त्री आहे.

धैर्याच्या बळावर कर्तुत्व गाजवत
कायम लढते ती,
नात्यांची हळुवार गुंफण करत
घर सांभाळते
सर्वकाही जिवापाड जपते ती
तिच्या कार्याला सलाम
तिच्या धैर्याला सालम

Jagtik Mahila Din Quotes In Marathi​

जागर स्त्री शक्तीचा
सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्त्री शक्ति अपार आहे
स्त्री या सृष्टीचा आधार आहे
स्त्रीचा नेहमी करा सन्मान कारण
स्त्री नर जीवनाचा सार आहे

mahila din wishes in marathi
mahila din wishes in marathi

आई ,बहीण, पत्नी व मुलगी आहे ती
जीवनाच्या प्रत्येक सुख दुखात सामील आहे ती

सगळ्यांना असते स्त्रीला बोलण्याची घाई
कधीतरी तिला तिचे आयुष्य जगू द्या काही

समाजाचे नाकारणे ती नेहमीच सहन करते
वेळोवेळी स्वतः ला ती मग सिद्ध करते

मी सुद्धा स्पर्शू शकते आकाश
फक्त संधी मिळण्याचा आहे अवकाश
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close