50+ Rangpanchami Wishes In Marathi (रंगपंचमीच्या शुभेच्या)

Rangpanchami Wishes In Marathi : होळीच्या पाच दिवसांनंतर येणारा रंगपंचमीचा सण हा आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा असतो. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व असून प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.

असे मानले जाते की, रंगपंचमीच्या दिवशी देवी-देवतांची मनापासून पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमीला हा रंगांचा उत्सव साजरा होतो. यावर्षी ९ मार्च २०२६ रोजी रंगपंचमी येत आहे.

या खास निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा मेसेजद्वारे शुभेच्छा देऊ इच्छित असाल, तर खालीलपैकी काही उत्तम संदेश वापरू शकता:

Rangpanchami Wishes In Marathi

पिचकारीतील पाणी, अन् रंगांची गाणी…
रंगपंचमीच्या सणाची, अनोखी कहाणी…
रंगांनी रंगलेल्या रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

रंगांचा वर्षाव चेहऱ्यावर हास्य आणतो,
रंगांचे गुण हृदयाची स्थिती सांगतात,
रंगांचे हे सण फक्त आठवणींचा भाग असतात,
जे दरवर्षी भूतकाळातील क्षणांना तरुण बनवतात.
रंगपंचमीच्या शुभेच्छा

रंगपंचमीच्या शुभेच्या
मी तुम्हाला एक रंगीबेरंगी संदेश पाठवला आहे,
त्याला फक्त गुलाल समजू नका,
हे रंग आनंद व्यक्त करतात,
हृदयाच्या तळापासून स्वीकारा.
रंगपंचमीच्या शुभेच्छा

happy rangpanchami images copy
happy rangpanchami images copy

सण हा रंगांचा
सण हा पाण्याचा
मैत्रीच्या रंगात
एकरूप होण्याचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Rangpanchami Images

आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

क्षणभर बाजुला सारु
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग, गुलाल उधळु
रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

rangpanchami wishes in marathi copy
rangpanchami wishes in marathi copy

रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वत:चा विसरुनी…
एकीचे महत्व सांगतात
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला..
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

Rangpanchami Status

रंग हर्षाचा, रंग सुखाचा,
रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा,
रंग बंधांचा, रंग उल्हासाचा,
रंगात रंगला रंग असा, रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा..
होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी
माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या
गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा..
Happy Rang Panchami!

रंगात होळीच्या रंगूया चला..
स्नेहाच्या तळ्यात डुंबुया चला..
रंग सारे मिसळूया चला..
रंग रंगांचा विसरूया चला..
सोडूनी भेद नी भाव,
विसरूनी दु:खे नी घाव,
प्रेमरंग उधळूया चला..
रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

rangpanchami quotes in marathi​ copy
rangpanchami quotes in marathi​ copy

वसंत ऋतू फुलाला आज साजणीच्या मनी
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

रंगांच्या दुनियेत सर्व दंगले
रंगबिरंगी रंगात
चिंब चिंब ओले झाले
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

पिचकारीतील पाणी, अन् रंगांची गाणी…
रंगपंचमीच्या सणाची, अनोखी कहाणी…
रंगांनी रंगलेल्या रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

लाल झाले पिवळे,
हिरवे झाले निळे,
कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Rangpanchami Quotes In Marathi​

रंग न जाणती जात अन् भाषा उधळण करूया,
चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया
प्रेम रंगांचे मळे
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग नाविन्याचा, रंग चैतन्याचा
रंग यशाचा, रंग समृद्धीचा
होळीच्या रंगात रंगून
जावो तुमचे जीवन आनंदून
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

रंगात रंग मिसळले की,
आणखी छटा निर्माण होतात..
माणसांनी माणसात मिसळले की
छान नाती तयार होतात..
चला, रंग आणि नाती अधिक काळ टिकविण्यासाठी
रंगपंचमी साजरी करूया!
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

rangpanchami status copy
rangpanchami status copy

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

===(,’,’,’,’,’,’,’]>..
ही घे पिचकारी रंगपंचमी चे गिफ्ट
आता पप्पा कडे नाही मागायची ….
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंग साठले मनी अंतरी
उधळु त्यांना नभी चला
आला आला रंगोतस्व हा आला …
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..

उरले सुरले क्षण जेवढे,
आनंदाने जगत जाऊ..
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

भिजू दे रंग आणि अंग स्वछंद ,
अखंड उडू दे मनी रंग तरंग ,
व्हावे अवघे जीवन दंग,
असे उधळूया आज हे रंग
हैप्पी रंगपंचमी

जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात
वाहून जाते सहवासाचे पाणी,
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो ….
कारण भिजत राहतात त्या आठवणी
हैप्पी होळी हैप्पी रंगपंचमी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close