100+ Children’s Day Marathi Quotes (बालदिनाच्या शुभेच्छा)

Children’s Day Marathi Quotes (बालदिनाच्या शुभेच्छा) : १४ नोव्हेंबर हा दिवस आपल्या देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो — हा दिवस म्हणजे निरागसतेचा, आनंदाचा आणि लहानग्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांचा उत्सव! 💫 या खास प्रसंगी आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या बालदिनाच्या शुभेच्छा मराठी भाषेत. आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना किंवा लहान मित्रांना या गोड संदेशांद्वारे शुभेच्छा द्या आणि त्यांचा दिवस आणखी खास बनवा. ❤️

Children’s Day Marathi Quotes (बालदिनाच्या शुभेच्छा)

मनात बालपण जपणाऱ्या प्रत्येकाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

स्वप्नांच्या आकाशात उंच भरारी घेणारे
तुमचं बालपण सदैव आनंदी राहो.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

children's day marathi quotes
children’s day marathi quotes

वयाने मोठे पण मनाने लहान
असलेल्या प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपण म्हणजे शिकण्याचा,
आनंद घेण्याचा आणि जीवनाला रंग देण्याचा काळ आहे.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला आज थोडं निरागस होऊया बालदिनाचा आनंदा साजरा करूया,
बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

children's day quotes in marathi​
children’s day quotes in marathi​

आपण मोठे झाल्यावर बालपणाच्या
आठवणीच आपल्याला कायम आनंद देतात.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

children’s day quotes in marathi​

खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच,
तुम्हा आम्हामध्ये दडलेल्या छोट्या बाळाला देखील बालदिनाच्या शुभेच्छा!

बालपणाच्या हसऱ्या चेहऱ्यावरच
जीवनाचे खरे सौंदर्य दिसते.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

children's day quotes in marathi​ 2
children’s day quotes in marathi​ 2

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती, मन निरागस, वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
बालपणचे ते दिवस खरंच सुंदर होते,
बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

बालकांचे हसू आणि खेळ
हा सर्वात मोठा खजिना आहे.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

happy children's day quotes in marathi​
happy children’s day quotes in marathi​

जगातील सर्वात चांगला वेळ,
जगातील सर्वात चांगला दिवस,
जगातील सर्वात सुंदर क्षण,
फक्त बालपणीच मिळतात.
सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपण हे एक स्वप्न असतं,
जे जगण्याची खूप सुंदर संधी असते.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

happy children’s day quotes in marathi​

मुलं म्हणजे पाखरांची चपळता,
मुलं म्हणजे पाटेची सौम्य उज्ज्वलता मुलं म्हणजे झऱ्याचा खळखळाट,
मुलं म्हणजे आनंद उत्साहाचा स्त्रोत, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपण हा जीवनाचा पहिले आणि
सुंदर अध्याय आहे, जो शिकून आणि
आनंदाने पूर्ण करावा.बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

happy children's day quotes in marathi​ 2
happy children’s day quotes in marathi​ 2

हा दिवस तुमच्या छोट्या मित्रांसोबत घालवा.
त्यांच्या जीवनात आनंद आणण्याचे वचन द्या.
बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

बालकांमध्ये असलेली स्वप्न, आशा
आणि उत्साह हाच या जगाचा खरं प्रेरणा आहे.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण, बालपणीच्या
आठवणीत हरवते मन, कधीच येणार नाहीत ते निरागस क्षण,
बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

तुमचं बालपण तुमचं सर्वोत्तम वेळ असावा,
कारण त्या काळातच तुम्ही सर्व काही शिकता.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

children’s day wishes in marathi

थोडा टेंशनला ब्रेक देऊया, रोजचं काम थोडं दूर ठेवूया,
तर्कबुद्धीला आराम देऊया, आज थोडं लहान होऊया,
Happy Children’s Day

बालपण म्हणजे उधळलेली कल्पकता,
नवे विचार आणि हसऱ्या पावलांचे गोड गाणे.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण जसे मोठे होतो,
तसतसा आपला बालपणाच्या
आठवणींमध्ये रमण्याची गरज आहे.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

children's day wishes in marathi
children’s day wishes in marathi

बालपण म्हणजे खूप शिकायचं,
खूप खेळायचं आणि खूप हसायचं.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपणाचा प्रत्येक क्षण जगण्याचा आनंद असावा.
ते एक असं गोड स्वप्न आहे,
जे सत्य बनवता येतं.
जेव्हा बालक हसतात,
तेव्हा संपूर्ण विश्व हसते.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालकांमध्ये असलेली उत्साही ऊर्जा आणि
नवीन विचार हेच या समाजाचे खरे भविष्य आहेत.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपणाच्या आठवणींची सफर,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर सोबत असते.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालकांच्या निरागसतेतच जीवनाचे खरे सौंदर्य आहे.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपण हे एक शिकण्याचं सोपं,
आनंदाचं आणि सुंदर गाणं आहे.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपणाची हशा, खेळ आणि
स्वप्नं हेच जीवनाचे खरे गोड असतात.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close