50+ Dev Diwali Wishes In Marathi (देव दिवाळी शुभेच्छा) : Dev Diwali Wishes In Hindi (देव दिवाळी शुभेच्छा) – पवित्र देव दिवाळी सणानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर आणि प्रेरणादायी देव दिवाळी शुभेच्छा संदेशांचे संकलन – मराठी आणि हिंदी भाषांमध्ये. या दिव्य उत्सवात आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन आनंद, प्रकाश आणि भक्तीचा प्रसार करा.
देव दिवाळी केव्हा आहे ? Dev Dewali When / Which Date ?
उत्तर भारतातली आणि महाराष्ट्रातली देवदिवाळी वेगवेगळी; कारण…
सध्या जी देवदिवाळीची चर्चा सुरु झाली आहे, ती उत्तर भारतीयांची देवदिवाळी, जी त्रिपुरी पौर्णिमेला साजरी केली जाते. ते आपल्यापेक्षा वेगळे नाहीत फक्त पंचांग पद्धतीत फरक आहे. महाराष्ट्र आणि लगतच्या भागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार अमावस्या झाली की, दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरु होतो. तर उत्तर भारतीयांच्या पंचांगानुसार पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरु होतो. हा १५ दिवसांचा फरक येतो कारण दोन्ही पद्धती एकाच चांद्र महिन्याला वेगवेगळ्या दिवसांपासून मोजायला सुरुवात करतात. मात्र चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या ही तिथी भारतभर एकाच वेळी साजरी केली जाते.
कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्यातील पौर्णिमा ४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३६ वाजता सुरू होते. ही तारीख ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:४८ वाजता संपेल. तिथीनुसार, देव दीपावलीचा उत्सव ५ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पूजेचा शुभ काळ संध्याकाळी ५:१५ ते ७:५० पर्यंत आहे. या काळात तुम्ही भगवान शिव आणि इतर देवतांची पूजा करू शकता.
महाराष्ट्रात देव दिवाळी कधी? तर…
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस ‘देवदिपावली’ किंवा ‘देवदिवाळी’ हा सण येतो. त्यानुसार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी यंदाचा मार्गशीर्ष मास सुरू होत आहे. या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा, तोच देव दिवाळी(Dev Diwali Date 2025) म्हणून साजरी केला जाईल.
देव दिवाळी शुभेच्छा – Dev Diwali Wishes In Marathi
या देव दीपावली निमित्त तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबावर प्रभू श्री रामाच्या आशीर्वादांचा
वर्षाव होवो हीच माझ्या कडून शुभेच्छा.
तुम्हाला देव दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
देवी महालक्ष्मीच्या कृपेने तुमचे
घर सदैव आनंदाने भरलेले राहो.
या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना
देव दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्यावर गणेशाची कृपा होवो,
तुला सरस्वतीकडून ज्ञान प्राप्त होवो,
लक्ष्मीकडून तुला संपत्ती
प्राप्त होवो, सर्वांकडून सुख प्राप्त होवो,
तुला या हृदयातून प्रेम मिळो.
हीच माझी हृदयातून प्रार्थना..
देव दिवाळीच्या शुभेच्छा
तुमच्या घरात आनंद आणि सुखाची फुलं फुलू दे,
दीपांच्या या प्रकाशात आयुष्य सुंदर आणि मंगलमय होवो.
देव दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
देव दीपावलीच्या सण निमित्त, जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धीची दीपमाळ उजळत राहो.
देव दीपावलीच्या शुभेच्छा!
Also Read : Diwali Wishes In Marathi – दिवाळीच्या शुभेच्या
देव दीपावलीच्या दिवशी आपल्या घराला आणि
जीवनाला देवांचा आशीर्वाद लाभो.
मंगलमय देव दीपावलीच्या शुभेच्छा!
देवांचे आशीर्वाद तुम्हाला सुख,
समृद्धी आणि यशाच्या मार्गावर नेवोत.
या देव दीपावलीच्या दिवशी आनंदाचा प्रकाश पसरत राहो!
देव दीपावलीच्या शुभेच्छा!

पवित्रतेने आणि भक्तीने भरलेला
हा दिवस तुमच्यासाठी नवीन आशा
आणि ऊर्जा घेऊन येवो.
शुभ देव दीपावली!
या पवित्र दिवशी देवांचे आशीर्वाद
तुमच्या जीवनावर सदैव प्रकाशमान राहोत.
देव दीपावलीच्या शुभेच्छा!
देव दीपावली की शुभकामनाएं – Dev Diwali Wishes In Hindi
धन की वर्षा हो इतनी की
हर जगह आपका नाम हो
दिन रात आपको व्यापार में लाभ हो
यही शुभकामना है हमारी
ये दीवाली आपके लिये बहुत ख़ास हो
देव दिवाली की शुभकामनाएं!!
दिवाली का ये पावन त्यौहार
जीवन में लाए खुशियों अपार
लक्ष्मी जी विराजे आपके द्वार
शुभकामनाएं हमारी करे स्वीकार
आप सभी को देव दिवाली मुबारक

दीयों की रोशनी से झिलमिलाता आँगन हो
पटाखों की गूंजों से आसमान रोशन हो
ऐसी आये झूम के ये दिवाली
हर तरफ खुशियों का मौसम हो
आप सभी को देव दिवाली मुबारक
मुस्कुराते हँसते दीप तुम जलाना
जीवन में नई खुशियों को लाना
दुःख दर्द अपने भूलकर
सबको गले लगाना, सबको गले लगाना
आपको देव दिवाली की शुभकामनाएं!!
दीपों का ये पावन त्यौहार
आपके लिए लाये ख़ुशियाँ हज़ार
लक्ष्मी जी विराजें आपके द्वार
हमारी शुभकामनाएं करे स्वीकार
शुभ देव दिवाली
Also Read : ५०+ तुलसी विवाह रांगोळी फोटो (Rangoli Designs For Tulsi Vivah)
दीपों का ये पावन त्यौहार
आपके लिए लाये ख़ुशियाँ हज़ार
लक्ष्मी जी विराजें आपके द्वार
हमारी शुभकामनाएं करे स्वीकार
शुभ देव दिवाली!!
देव दीपावली की हार्दिक शुभकामनाएं
एक दुआ मांगते है हम अपने भगवान से
चाहते है आपकी ख़ुशी पुरे ईमान से
सब हसरतें पूरी हो आपकी
और आप मुस्कुराएं दिल-ओ-जान सें
आप सभी को देव दिवाली मुबारक
मुस्कुराते हँसते दीप तुम जलाना
जीवन में नई खुशियों को लाना
दुःख दर्द अपने भूलकर
सबको गले लगाना, सबको गले लगाना
आपको देव दिवाली की शुभकामनाएं!!

हर दम खुशियां हो साथ
कभी दमान न हो खाली
हम सब की तरफ से
विश यू हैप्पी देव दिवाली
धन की वर्षा हो इतनी की
हर जगह आपका नाम हो
दिन रात आपको व्यापार में लाभ हो
यही शुभकामना है हमारी
ये दीवाली आपके लिये बहुत ख़ास हो
देव दिवाली की शुभकामनाएं
पल पल सुनहरे फूल खिले
कभी न हो कांटो का सामना
जिंदगी आपकी खुशियों से भरी रहे
देव दिवाली पर हमारी यही शुभकामना
दीप जलते जगमगाते रहे
हम आपको आप हमें याद आते रहे
जब तक ज़िन्दगी है दुआ है हमारी
आप चाँद की तरह जगमगाते रहे
आप सभी को देव दिवाली मुबारक