2026 Swami Samarth Prakat Din : अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज’ यांचा प्रकट दिन हा सर्व दत्त संप्रदायासाठी आणि स्वामी भक्तांसाठी अत्यंत मंगलमय आणि पवित्र सण आहे. यंदा शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या तिथीला स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे प्रथम आगमन झाले, असे मानले जाते. ‘भियू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा अभय मंत्र देत त्यांनी लाखो भक्तांना सन्मार्ग दाखवला आणि त्यांच्या आयुष्याला दिशा दिली.
या दिवशी देशभरातील स्वामी मठांमध्ये पालखी सोहळा, भजन-कीर्तन, अखंड नामस्मरण आणि महाप्रसादाचे विशेष आयोजन केले जाते. हा दिवस स्वामींच्या दिव्य कार्याचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस आहे.
2026 Swami Samarth Prakat Din स्टेटस, इमेजेस
Swami Samarth Prakat Din Quotes In Marathi
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे…
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!

निशंक होई रे मना,
निर्भय होई रे मना,
प्रचंड स्वामीबळ पाठी शी,
नित्य आहे रे मना
आतर्क्य अवधूत हे स्मरण गामी,
अशक्यही शक्य करतील स्वामी.
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे
स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !
Also Read : #1 Instagram Name Style Generator
Swami Samarth Prakat Din 2026
उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा,
अशक्यही शक्य करतील स्वामी.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

| | श्री स्वामी समर्थ | |
उधळा गुलाल, वाजवारे नगारे
त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले.
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद
अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी.
Also Read : गजानन महाराज | Gajanan Maharaj Status,Quotes,Photos
Swami Samarth Prakat Din Shubhechha
उगाची भितोसी भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

लागला ध्यास स्वामी नामाचा
नाम स्वामींचे मुखी वसले,
मी पण माझे संपून गेले,
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

खूप अडचणी आहेत जीवनात
परंतु त्यांना समोर जाण्याची
शक्ती फक्त तुमच्यामुळे येते
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!